मेष: नवीन व्यवसाय करण्यास संधी, अनेकांचे सहकार्य.
वृषभः नोकरी व्यवसायात एकाचवेळी अनेक जबाबदाऱया पडतील.
मिथुन: रद्द झालेले प्रवास अचानक होतील.
कर्क: अस्थिरपणा व मतभेदामुळे कामात अडचणी.
सिंह: काही बाबतीत इतरांचेही ऐकावे लागेल.
कन्या: दोन तीन ठिकाणाहून अडकलेली रक्कम येण्याचे योग.
तुळ: पारंपारिक पद्धती सोडून तांत्रिक बाबीचा अवलंब करा.
वृश्चिक: धारदार व तीक्ष्ण वस्तू जपून वापरणे आवश्यक.
धनु: परदेशाशी संबंधित कोणतेही व्यवहार यशस्वी होतील.
मकर: डोळय़ांच्या बाबतीत नको ते प्रयोग करू नका, धोका होईल.
कुंभ: एकाचवेळी अनेक कामे करण्याच्या अट्टहासामुळे विलंब.
मीन: खर्चात वाढ, नको त्या कार्यासाठी खर्च कराल.