मेषःसकारात्मक विचारसरणी ठेवल्यास नकारात्मक गोष्टींचा प्रभाव नाहिसा होईल
वृषभः जन्मगावापासून दूर असलेल्यांना मायदेशीर परतावे लागेल.
मिथुनः सहकारी किंवा जोडीदाराच्या विचित्र वागणुकीचा मनस्ताप होईल
कर्कः भागिदारीतील व्यवसायाला थोडा तोटा सहन करावा लागेल
सिंहः नोकरीसंबंधी अडचण निर्माण झाल्यास बदलण्याचा विचार करावा
कन्याः कार्यक्षेत्रातील लोकांशी बोलून सल्ला घ्या, अडचणी दूर होतील
तुळः अविचाराने बोलल्यास वाद होईल, व त्यामुळे नुकसान संभवते.
वृश्चिकःअर्धवट केलेल्या कामामुळे नुकसान, अपमान सहन करावा लागेल
धनुः आपल्याला आलेल्या अनुभवामुळेदुसऱयांना दिलेला सल्ला नुकसानकारक
मकरः जोडीदारासोबत प्रेमाचा संवाद होईल, बाहेर फिरायला जाल
कुंभः स्वार्थासाठी आपली बदनामी करणाऱयांकडे लक्ष देऊ नका
मीनः ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यक्तीना नवीन योजनेंतर्गत मोठा धनलाभ