मेष: गेले दोन महिने रखडलेल्या कामास सुरुवात होईल.
वृषभः सन्मार्गाने धनप्राप्तीचे योग, दूर गेलेल्या भावंडांची भेट होईल.
मिथुन: उष्णताविकाराचा त्रास जाणवेल, वेळीच उपाय करावेत.
कर्क: व्यापार व्यवसायास सुरुवात होईल, प्रवास कराल.
सिंह: कष्टातून धनलाभाचे योग, कोर्ट मॅटरमध्ये यश मिळेल.
कन्या: चुकीचे निदान व नको त्या औषधांमुळे त्रास.
तुळ: बोलण्याचा विपर्यास, अधिक घोटाळे, खर्चामध्ये वाढ.
वृश्चिक: कोणतेही काम स्वीकाराल व ते यशस्वी करून दाखवाल.
धनु: नवीन आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, मनोबल वाढेल.
मकर: नवीन कामात काही ना काही अडचणी जाणवतील.
कुंभ: गंजलेल्या वस्तू वापरताना काळजी घ्या.
मीन: काही घटनांतून महत्त्वाची बातमी समजेल.