मेष: काही कारणाने अडलेले व्यवहार पूर्ण होतील.
वृषभः नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ राहील.
मिथुन: व्यवसायातील अडचणी कमी झाल्याने समाधानी व्हाल.
कर्क: धार्मिक कृत्यामुळे घराण्यातील दोष कमी होवू लागतील.
सिंह: धनलाभ व प्रवासाच्या दृष्टीने चांगले योग.
कन्या: मनातील गोष्टी गुप्त ठेवा, यश सहज साध्य होईल.
तुळ: शारीरिक आजारावर मात कराल, मोठे संकट टळेल.
वृश्चिक: आर्थिक सुधारणा होवू लागतील, अपेक्षित कामात यश.
धनु: मानसिक समाधान देणाऱया शुभ घटना घडतील.
मकर: मनस्ताप भरून निघेल, शत्रू नरमतील, प्रयत्न मात्र हवेत.
कुंभ: शत्रूंनी माघार घेतल्याने तुम्ही बिनधास्त राहाल.
मीन: वैवाहिक जीवनातील समस्या कुणाला सांगू नका.