मेष: प्रवास योग, इंजिनियरिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवाल.
वृषभः आर्थिक विवंचनेमुळे गैरसमज व कलह वाढेल.
मिथुन: कालसर्पयोगाचा प्रभाव, सावध राहा.
कर्क: चांगल्या व आवडत्या खात्यात नोकरी मिळण्याची शक्यता.
सिंह: मतभेद टाळा, संशयाला थारा देऊ नका.
कन्या: काही बाबतीत अनुकूल, पण मातापित्यांशी मतभेद.
तुळ: वैरत्व टाळून समेट करा पुढे फायदा होईल.
वृश्चिक: नवीन जबाबदारी पडेल, शक्यतो कटू बोलणे टाळा.
धनु: संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती ओढवेल.
मकर: स्वभावाला आवर घातलात तरच काहीतरी साध्य होईल.
कुंभ: इतर मार्गाने धनार्जनाकडे कल राहील. मीन: त्रास जाणवला तरी नोकरी सोडण्याचा विचार करू नका.