मेष: आधी अपमान केलेल्याच व्यक्तींकडून मानसन्मान
वृषभ: अभ्यासातील आळसपणा विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरू शकतो
मिथुन: इतरांकडे चर्चा न करता संबंधितांशी मनमोकळेपणे बोला
कर्क: आपल्या कामावर विश्वास ठेवा नक्की लाभ व यश मिळेल
सिंह: मनाप्रमाणे कामे पूर्ण न झाल्यामुळे निराशा वाढेल
कन्या: आजचा दिवस आपल्यासाठी विशेष असेल शुभ घटना घडतील
तुळ: पाठीचा कणा व कंबर या संबंधित आजार उद्भवू शकतात
वृश्चिक: विद्यार्थी वर्गाला अभ्यासात मनाप्रमाणे यश
धनु: चांगल्या कामगिरीचे कौतुक होईल वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल
मकर: शुभ घटना घडतील शुभ समाचार कानी पडेल
कुंभ: संततीच्या आरोग्याबद्दल काळजी सतावेल विशेष काळजी घ्या
मीन: मनातील प्रŽ योग्य व्यक्तीकडे बोलून मार्गदर्शन घ्या