मेष : कोणतेही धाडसाचे निर्णय आज घेऊ नका.
वृषभ : राहत्या जागेत बदल केल्यास शुभ.
मिथुन : वरिष्ठांशी न जमणे, चुका होणे यापासून जपावे.
कर्क : घरातील नोकरावर विश्वास ठेवू नका.
सिंह : जे मिळेल त्यात समाधान मानावे लागेल.
कन्या : लोभ अथवा प्रलोभनापासून दूर राहा.
तुळ : कोर्ट कचेरी, फौजदारी याच्या मागे लागू नका.
वृश्चिक : जमीन विक्री-खरेदी व्यवहारात यशस्वी व्हाल.
धनु : भावंडाकडून आवडीच्या वस्तू मिळण्याचे योग.
मकर : खात्रीची व्यक्ती अथवा मित्राकडून खोळंबा होईल.
कुंभ : बुद्धिमत्ता व वक्तृत्वाने लोकप्रियता मिळेल.
मीन : स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तम संपत्ती मिळवाल.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी