मेष: नम्रतेने कामाला लागा, राग व जिद्द नियंत्रणात ठेवा
वृषभ: भावनेच्या भरात कुठलेच निर्णय घेऊ नका, फसवणूक होईल
मिथुन: नम्रतेने व सहनशीलता बाळगून बोला
कर्क: व्यावसायिक भागीदाराच्या चुकीमुळे अडचणीत येऊ शकता
सिंह: गोड बोलून कामे करा न होणारीसुद्धा कामे होतील
कन्या: रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या
तुळ: कायद्याच्या कक्षेत राहून कामे करा, अन्यथा नुकसान होईल
वृश्चिक: नोकरीच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल, शाबासकी मिळेल
धनु: आपण केलेले डावपेच सर्व यशस्वी ठरतील, स्पर्धेत यश मिळेल
मकर: नवीन ओळखी व परिचय वाढतील, त्यातून लाभ होईल
कुंभ: जिद्दीने समस्या सोडवाल, मनाप्रमाणे समाधान मिळणे कठीण
मीन: आज महत्त्वाची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, आळस टाळा