मेष: ज्ञान कमी असूनही अंगिकृत कामात यश मिळवाल.
वृषभः कुटुंबियांना वाहन भय पण तुमच्या सल्ल्याने महत्त्व येईल.
मिथुन: घराच्या बांधकामात अडथळे, शेजाऱयांशी वितंडवाद.
कर्क: पूर्वजांच्या गूढ संपत्तीचा शोध लागेल, फायदा होईल.
सिंह: बाजू खरी असेल तर कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.
कन्या: वास्तू, जागा खरेदीसाठी प्रयत्न करा, आग दुर्घटनेपासून जपा.
तुळ: शत्रूचा नाश, पण क्रोधामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.
वृश्चिक: कौटुंबिक सौख्यात वाढ, वास्तूचे स्वप्न पूर्ण करू शकाल.
धनु: जीवावरची संकटे टळतील, अति लोभामुळे व्यापारात नुकसान.
मकर: दुसऱयांचा आदर केल्याने तुमचा सन्मान वाढेल.
कुंभ: वास्तुतील जुनी पुराणी वस्तू हलल्याने अशुभत्वाला आमंत्रण.
मीन: नोकरीत लाभ, धनलाभ, वाहन दुर्घटना व भावंडांशी मतभेद.