मेष: आगामी दोन वर्षानंतर होणाऱया घटनांची आज पूर्वसूचना मिळेल.
वृषभः आर्थिक लाभाच्या नव्या संधी येतील, इतर मार्गाने धनलाभाचे योग.
मिथुन: आकर्षक व्यक्तिमत्त्व ठेवा, राहूची कृपा राहील.
कर्क: शत्रू थंड पडतील, पैसा बऱयापैकी मिळेल पण खर्च वाढतील.
सिंह: भल्याबुऱया मार्गाने धनलाभाचे योग, संततीच्या समस्या उद्भवतील.
कन्या: नोकरी व्यवसायात वरिष्ठ खूष राहतील, पदोन्नतीचे योग.
तुळ: आहे ती नोकरी बदलण्याचा विचार करू नका.
वृश्चिक: आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती, काही बाबतीत आर्थिक समस्या.
धनु: विवाहाच्या वाटाघाटीत अचानक कलाटणी मिळेल.
मकर: वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग, नोकरी मिळेल.
कुंभ: कोणत्याही प्रसंगाला निष्कारण घाबरू नका, न्यूनगंड झटका.
मीन: काही गोष्टी गुप्तपणे करण्यास फायदेशीर ठरेल.