मेष: दुसऱयाच्या भांडणात तुम्ही मध्यस्थी करू नका.
वृषभः तुमची बाजू योग्य असल्यास निकाल तुमच्या बाजूने लागेल.
मिथुन: जमिनी संदर्भातील कामात यश मिळेल.
कर्क: वसूल करायची हिंमत नसल्यास उसने देऊ नका.
सिंह: घेतलेल्या परिश्रमाचा फायदा मिळेल.
कन्या: नवी कामे मिळतील पण दहा वेळा विचार करा.
तुळ: कामानिमित्त बाहेर राहावे लागेल, वाद घालू नका.
वृश्चिक: आर्थिक लाभ, बोलण्या ऐकण्यात गैरसमज होईल.
धनु: ज्याला चांगले समजता ती माणसे विरूद्ध होतील.
मकर: कार्यकुशलता वाढल्याने इतरांना हेवा वाटेल.
कुंभ: सरकारी कर्मचाऱयांना वागणुकीचा योग्य धडा मिळेल.
मीन: महत्त्वाच्या कार्याचा गौप्यस्फोट झाल्याने कामे रेंगाळतील.