मेष: व्यवसाय, प्रकाशनाशी संबंध असेल तर विशेष लाभ.
वृषभः व्यवसायात प्रगती, आर्थिक भरभराट होईल.
मिथुन: जे काम हाती घ्याल ते तडीस न्याल.
कर्क: इतरांवर विश्वास ठेवू नका नुकसान होईल.
सिंह: इच्छित हेतू साध्य होईल, सरकारी कामात यश.
कन्या: भाग्योदयकारक योग, धनलाभ, विद्याव्यासंग वाढेल.
तुळ: संतती, संपत्ती व वैवाहिक जीवनात आनंदी राहाल.
वृश्चिक: सांपत्तिक स्थिती उत्तम राहील, मनोबल वाढेल.
धनु: भागीदारी व्यवसाय सुरु केल्यास जोरात चालेल.
मकर: आजोळकडून फायदा, अति श्रमामुळे मनस्ताप होईल.
कुंभ: दैवी उपासनेत प्रगती, सरकारी कामात यश.
मीन: आर्थिक बाबतीत शुभ, प्रवासात लाभ होतील.