मेष: हस्तकला कौशल्यात उत्तम प्राविण्य, जवळचे प्रवास योग.
वृषभः मौल्यवान वस्तूंची खरेदी पण आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मिथुन: खाण्यापिण्यात ताळतंत्र ठेवल्यास आरोग्य बिघडेल.
कर्क: अचानक मोठे खर्च निघतील पण ते सत्कारणी लागतील.
सिंह: प्रवास व खरेदी विक्री यासाठी खर्च होईल, जागेच्या व्यवहारात यश.
कन्या: नोकरीत तुमच्या मनासारखे होईल, बढतीयोग.
तुळ: व्यापार उद्योगात पदार्पण कराल, अपेक्षित कामे होतील.
वृश्चिक: अचानक धनलाभाचे योग पण काही बाबतीत अडचणी.
धनु: मोहाच्या आहारी जावू नका अन्यथा काहीतरी गोंधळ होईल.
मकर: व्यसनाधीन व चंचल व्यक्तीपासून दूर राहिल्यास उत्तम.
कुंभ: चैनीवृत्ती वाढेल, अति फॅशन अंगलट येईल.
मीन: मालमत्ता संदर्भातील काही बाबी उघड होतील.