मेषः आज कुणाला उधार उसनवार पैसे दिल्यास परत मिळण्यात अडचणी
वृषभः किमती कॉस्मॅटिकचा चेहऱयावर विपरीत परिणाम होण्याची शक्मयता
मिथुनः अनावश्यक खर्च होणार नाही, याकडे लक्ष द्या
कर्कः मित्रमंडळींच्या हौसेखातर खर्च करावा लागेल
सिंहः नोकरीत महत्वाची कामे होण्यासाठी पदरमोड करावी लागेल
कन्याः महत्त्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी अचानक प्रवास योग
तुळः अचानक धनलाभाच्यामागे लागल्याने नुकसान
वृश्चिकः वैवाहिक जोडीदाराच्या हौशी आणि मागण्यामुळे मानसिक संभ्रम
धनुः आरोग्याच्या बाबतीतील बेफिकिरी महागात पडेल, सावध राहा
मकरः मुलाबाळांच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक बजेट कोलमडेल
कुंभः वास्तु दुरुस्ती अथवा रंगकाम यासाठी खर्च कराल
मीनः नातेवाईक व शेजारी उसने पैसे मागण्याची शक्मयता