मेषः मुदतबाह्य वस्तूंच्या खरेदीमुळे आर्थिक फटका. सावध राहा
वृषभः महत्त्वाच्या व्यवहारात सही करताना काळजी घ्या.
मिथुनः अत्यंत अवघड असलेले काम सहज होईल. मन शांत ठेवा.
कर्कः सर्वच महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करणे टाळल्यास योग्य
सिंहः कष्ट तुमचे असले तर नजर लागणार नाही याची काळजी घ्या
कन्याः नवशिक्मया व्यक्तीला वाहन व मोबाईल देण कसोशीने टाळा
तुळः अपघातात अथवा संकटात सापडलेल्यांना मदत करणे भाग
वृश्चिकः दोन मोबाईलवर एकाच वेळी दोघांशी बोलण्याचा प्रयत्न नको
धनुः बंद पडलेली मशीनरी अथवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास उत्तम
मकरः दुरुस्ती व तत्सम बाबी त्या क्षेत्रातील तज्ञ माणसाकडे सोपवा
कुंभः जुन्या व टाकाऊ वस्तूंच्या व्यवहारात मोठा फायदा होईल
मीनः जुन्या व्यवहारातून फायदा.इतरांच्या हाती वाहन देणे घातक