मेषः हॉस्पिटल, दवाखाना, प्रयोगशाळेशी संबंधित कार्य कराल
वृषभः मोठय़ा कामात वजनदार मित्रांचे सहकार्य,आकांक्षा पूर्ण होतील
मिथुनः शिक्षण व सामाजिक क्षेत्रात वरचा दर्जा मिळेल, राजकारणात यश
कर्कः आत्मविश्वास मधुर भाषण व चिकाटीच्या जोरावर मोठे यश
सिंहः सरकारी कार्यालये, कॉलेज, न्यायालय या क्षेत्रात यश
कन्याः विवाहापासून किंवा वारसाहक्काने पैसा मिळेल
तुळः योग्य निर्णय दूरदर्शीपणा व कौशल्याने अवघड कामात यश
वृश्चिकः हाताखालच्या माणसांना धरून ठेवा म्हणजे संकटे दूर होतील
धनुः जमिनी व स्थावर व्यवसायात फायदा पण संतती सुखात वैगुण्य
मकरः हाती आलेल्या पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा
कुंभः प्रामाणिकपणा व कुटील नीती यांचा वापर करावा लागेल
मीनः काटकसर दक्षता आणि योग्य शिल्लक यामुळे आर्थिक सुधारणा