मेष: शत्रू थंड पडतील, आकस्मिक संकट ओढवेल, मोठे खर्च शक्य.
वृषभः अनामिक भय, आर्थिक हानी, साध्या गोष्टीवरून कलह होईल.
मिथुन: प्रवासात अडचणी, शारीरिक व मानसिक ताणतणाव वाढेल.
कर्क:धनलाभ, अनीतीमान कृत्याकडे कल वाढेल, संततीस त्रास होईल.
सिंह: अधिकार वाढतील, कार्यसिद्धी पण खर्चात वाढ होण्याची शक्यता.
कन्या: द्रव्यहानी, मंगलकार्यावेळी वादविवाद, मानसिक अस्वस्थता.
तुळ: प्रवासयोग, कुटुंबातील व्यक्तीकडून मानहानी, अपघात भय.
वृश्चिक: प्रवास घडेल, काम करूनही निष्कारण दोषारोप येतील.
धनु: गुप्त शत्रू थंड पडतील, व्यवसाय सुधारणा, आजारावर मात.
मकर: इतरांच्या चुकीमुळे गैरसमज व कलह, नोकराकडून विश्वासघात.
कुंभ: कुटील व कपटी व्यक्तींकडून कामात अडथळे येतील.
मीन: स्वतःला धीर नसतानाही शत्रूंना ताब्यात ठेवाल.