मेष: वाहन लाभाचे योग, कुणाच्यातरी बोलण्याचा प्रभाव पडेल.
वृषभः स्वतः प्रयत्न करा, राहत्या जागेत दोष सापडतील.
मिथुन: कार्यक्षमतेमुळे नोकरी व्यवसायात उत्कर्ष साधाल.
कर्क: वैवाहिक जोडीदार अपेक्षेप्रमाणे मिळेल.
सिंह: दूरवरचे अथवा परदेश प्रवासाचे बेत शक्यतो टाळा.
कन्या: स्वतंत्र व्यापार की नोकरी हा संभ्रम दूर होईल.
तुळ: भावंडांचे सौख्य लाभेल की नाही याचा अंदाज लागेल.
वृश्चिक: एकत्र कुटुंबात राहीलात तरच प्रगती साधू शकाल.
धनु: घर खरेदीचा योग आल्यास संधी सोडू नका.
मकर: खरोखर श्ऱद्धाळू असाल तर ईश्वरी कृपेची शक्यता.
कुंभ: शुभ व भाग्योदयकारक रत्नामागे लागून फसवणूक होईल.
मीन: स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी भागीदार मिळेल.