मेष: पूर्व पुण्याईमुळे अपघात अथवा गंभीर प्रसंगातून वाचाल.
वृषभः रोगांची वाच्यता करू नका, नोकरी, व्यवसाय मिळण्याचे योग.
मिथुन: प्रवास लाभदायक, वैवाहिक जीवनात महत्त्वाच्या घडामोडी.
कर्क: कोणतीही नोकरी, व्यवसाय असो लक्ष्मीची कृपा राहील.
सिंह: वास्तुविषयक कोणतेही काम यशस्वी होईल.
कन्या: काही जीवनसत्व कमतरतेमुळे अनामिक भीती वाटू लागेल.
तुळ: मानसिक समाधान, आर्थिक समस्या मिटतील, भावंडांशी मतभेद.
वृश्चिक: पूर्वापार चालू असलेले वैर संपेल.
धनु: स्वतःच्या विचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका.
मकर: शत्रूभय निर्माण होईल अशी कृत्ये शक्यतो टाळा.
कुंभ: अपेक्षित नसलेल्या गोष्टी आपोआप होतील.
मीन: अपरिहार्य कारणांमुळे कामात बदल करावा लागेल.