मेषः हल्ले, मारामाऱया, दरोडा, अग्निभय, यापासून जपा
वृषभः माता पित्यांचा सल्ला धुडकावल्याने नुकसान
मिथुनः मालकाशी शत्रुत्व व त्यामुळे नोकरीत त्रास
कर्कः मोठय़ा प्रमाणात धनलाभ, विवाहयोग
सिंहः संततीप्राप्तीचे योग, शासकीय मानसन्मान
कन्याः नवे घर बांधण्यास प्रारंभ कराल
तुळः गेलेले सर्व वैभव परत मिळेल, वाहन खरेदी योग
वृश्चिकः मित्रमंडळींकडून थोरामोठय़ांकडून कामे होतील.
धनुः अन्नदानासारखी पुण्यकर्मे घडतील
मकरः व्यावसायिक कार्ये व त्यात फायदा
कुंभः घर असल्यास दुरूस्ती डागडुजीसाठी खर्च कराल
मीनः लग्न , मुंज, या कार्यात यश मिळेल.