मेषः नोकरी करणाऱयांना नवीन कामे करण्याची संधी मिळेल.
वृषभः रजेवर जाणे सेवानिवृत्त होणे अशा घटनांचा तुम्हाला फायदा
मिथुनः राजकारणात असाल तर गुप्त शत्रूपासून सावध राहा
कर्कः विचार न पटल्याने काही व्यक्ती दूर जातील, मतभेद टाळा
सिंहः मशिनरीशी संबंध असलेल्यांनी कामावर जपून रहावे
कन्याः राहत्या वास्तूमध्ये काही महत्त्वाचे मोठे बदल दिसून येतील
तुळः चांगली घटना सर्व कार्यात यश मिळेल मानसिक समाधान
वृश्चिकः आडमुठे धोरण टाळा बुद्धी कौशल्याने अडचणीवर मात कराल
धनुः आर्थिक संकटे आली तरी त्यातून ऐनवेळी मार्ग निघेल
मकरः कलावंत साहित्यिक नाटय़कर्मींना प्रसिद्धीची शक्मयता
कुंभः काहीजणांच्या योग्य सल्ल्यामुळे जीवनाच्या वाटचालीस नवे वळण
मीनः ताणतणाव असला तरी तो चेहऱयावर दाखवू नका
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)