मेषः घरगुती चैनी वस्तूसाठी खर्च वास्तुत रचनात्मक बदल कराल
वृषभः क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी, काही बाबतीत तुमचे महत्त्व वाढेल
मिथुनः अनोळखी व्यक्तीसमोर महत्वाच्या कार्याची बोलणी करू नका
कर्कः काळ वेळ आणि कर्तव्य यांचे गणित व्यवस्थित राहिल्याने मोठी कामे होतील
सिंहः कल्पना अथवा कामाची पद्धत अनेकजण स्वीकारतील
कन्याः काही जण गोड बोलून प्रेम पाशात ओढतील, सावध राहा
तुळः नोकरीत आवडत्या ठिकाणी काम करण्याची संधी
वृश्चिकः विवाहासाठी आंतरजातीय व आंतरधर्मीय स्थळ येण्याची शक्मयता
धनुः सुसरी तुझी पाठ मऊ ही म्हण लक्षात ठेवून कमी करा
मकरः प्रेम प्रकरणात मुलांना अति मोकळीक देऊ नका, गोंधळ होऊ शकेल
कुंभः वास्तू अथवा जागा खरेदीसाठी प्रयत्न करा यश मिळेल
मीनः रेल्वे इंजिनियरिंग मशिनरी वैद्यकीय क्षेत्र यांच्याशी संबंध येईल