मेष: हाताखालची माणसे यांच्याकडून ऐनवेळी दिरंगाई.
वृषभः शिक्षण, करमणूक व संतती याबाबतीत उत्तम.
मिथुन: ज्या क्षेत्रात असाल त्यात उत्तम यश पण अस्थैर्य जाणवेल.
कर्क: नवीन काहीतरी शिकण्यास मिळेल, मानसिक उत्साह वाढेल.
सिंह: कोणताही व्यवसाय करा नक्की फायदा होईल.
कन्या: कोणत्याही बौद्धिक क्षेत्रात गेल्यास त्यात प्रावीण्य मिळवाल.
तुळ: गुप्त गोष्टींचा अभ्यास होईल पण हेरगिरीपासून सावध राहा.
वृश्चिक: टीकाखोर, चिकित्सक लोक भेटल्यास ज्ञानाचा फायदा घ्या.
धनु: सर्व क्षेत्रात यशस्वी व्हाल पण कायदेशीर बाबीत अडचणी.
मकर: नवीन ठिकाणी प्रवास, गोड बोलण्यामुळे मने जिंकाल.
कुंभ: भागीदारीत व्यवसाय केल्यास फायदा होईल.
मीन: सार्वजनिक क्षेत्रात असाल तर बोलण्यावर संयम ठेवा, टीका होईल.