मेषः ठरवलेले काम न होता दुसरे मोठे काम होईल
वृषभः आतापर्यंत तुम्हाला टाळणाऱया व्यक्ती आपणहून जवळ येतील
मिथुनः नोकरी व्यवसायाबाबत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल
कर्कः आवश्यकता नसेल तर दूरचे प्रवास करू नका
सिंहः पूर्वी ठरलेली काही कामे आज होतील
कन्याः दैव देते आणि कर्म नेते असा अनुभव येईल
तुळः अनोळखी फिरत्या व्यक्तीपासून सावध राहणे आवश्यक
वृश्चिकः कुणी काहीही सांगितले तरी अंतिम निर्णय तुमचाच
धनुः कामाच्या ठिकाणात अथवा कार्यक्षेत्रात अचानक बदल होईल
मकरः दीर्घ प्रयत्न करूनही न होणारे काम आज होईल
कुंभः वात्सल्य माया आणि प्रेम यांचा सुरेख संगम दिसून येईल
मीनःजुन्या वस्तू मोडीत घालताना किमती वस्तूकडेही लक्ष द्या अन्यथा नंतर पस्तावाल