मेषः वाद-विवाद मतभेद मिटवा पुढे फायदा होईल
वृषभः कोर्ट प्रकरण, वादावादी यात सरशी पण तुमची बाजू योग्य हवी
मिथुनः सध्याच्या नोकरीशिवाय दुसरी एक संधी मिळण्याची शक्मयता
कर्कः उदासीन नकारात्मक व्यक्तीपासून दूर राहा
सिंहः अति उंच चढणे उतरणे काही बाबतीत धोकादायक ठरेल
कन्याः नको असलेली माणसेच ऐनवेळी संकटात मदत करतील
तुळः सौम्य व नेभळट धोरण ठेवू नका गैरफायदा घेतला जाईल
वृश्चिकः तुमचे कष्ट व जिद्द पाहून गेलेली नोकरी परत मिळेल
धनुः चातुर्य कष्ट बुद्धिमत्ता व दूरदर्शीपणाचा ऐनवेळी फायदा होईल
मकरः तप्त वातावरण असलेल्या ठिकाणी क्षणभरही थांबू नका
कुंभः अनोळखी हिंस्त्र प्राण्याच्या जवळ जाऊ नका अंदाज चुकेल.
मीनः वाहनात चढताना बेसावध राहू नका, धोका संभवतो