मेष: अति विचारामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते
वृषभ: थोरामोठ्यांची ओळख होईल नवीन मित्र जोडता येतील
मिथुन: आर्थिक व्यवहार सुरळीत पूर्ण, कमिशनच्या कामांमध्ये लाभ
कर्क: आवडीचे काम करता येईल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
सिंह: धार्मिक स्थळी भेट द्याल दानधर्म हातून घडेल
कन्या: ज्येष्ठांसाठी वेळ खर्च कराल त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल
तुळ: अकारण मनामध्ये भय अनैतिक कामापासून लांब रहा
वृश्चिक: एखाद्या छुप्या स्पर्धेत यश मिळेल, आत्मिक समाधान लाभेल
धनु: कुटुंब सौख्याचा विचार कराल कुटुंबासाठी धन खर्च करा
मकर: मनात आलेली चंचलता दूर करा, आलेल्या अडचणी दूर होतील
कुंभ: मोठे व्यवहार सांभाळून करा, जाणकाराचा सल्ला घ्या.
मीन : विद्यार्थी वर्गाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील