मेषः सुखासाठी व फायद्यासाठी प्रवास होतील कलाकौशल्यात यश
वृषभः विवाह भागीदारी आणि वारसाहक्कापासून काहीतरी लाभ
मिथुनः विवाहासाठी स्थळ आल्यास शक्यतो सोडू नका, नशीब उजळेल
कर्कः नोकरीत मालक वर्गाचे आणि सहकाऱयांचे उत्तम सहकार्य मिळेल
सिंहः अति जवळीक महागात पडेल प्रेम प्रकरणात अडकू नका
कन्याः घरदार व जमिनी संदर्भातील कोणतेही व्यवहार करा यशस्वी व्हाल
तुळः जीवनातील चांगल्या बाबीकडे अधिक लक्ष द्या, पुढे फायदा होईल
वृश्चिकः आर्थिक सुबत्ता व लोकप्रियता मिळेल महत्त्वाकांक्षा पूर्ण
धनुः सर्वांशी मिळून मिसळून वागणे व मैत्री संबंधामुळे मोठी कामे होतील
मकरः कल्पनाही केला नसाल अशा ठिकाणाहून फायदा.
कुंभः काहीजण तुमच्या शहाणपणाचा फायदा करून घेतील, व्यवहारी रहा
मीनः कमी श्रमात मोठे यश मिळवाल. प्रयत्नवादी राहा.