मेषः साक्षी पुराव्यामुळे मानहानीचे प्रसंग.
वृषभः नको त्या लोकांमुळे भावंडांशी मतभेद.
मिथुनः आर्थिक अडचणीतून सुटका होईल.
कर्कः कष्ट केले तरी अपेक्षित लाभ मिळणे कठीण.
सिंहः कठोरपणा सोडून समझोत्याने वागल्यास यश मिळेल.
कन्याः आनंदी राहा, नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
तुळः जे काही निर्णय घ्याल ते अचूक राहतील.
वृश्चिकः शिक्षणात यश, रेडिओ, टी.व्ही. याच्याशी संबंध.
धनुः धांदरटपणामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी स्थिती.
मकरः ःघाईगडबड, वैचारिक गोंधळामुळे निर्णय घेणे अवघड.
कुंभः मानसिक समाधान लाभेल, आध्यात्मिक क्षेत्रात यश.
मीनः झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग धोकादायक ठरेल.