मेषः दैवी शक्तीच्या सहाय्याने आर्थिक प्रगती
वृषभः कुटुंबात काही आश्चर्यकारक घटना घडतील
मिथुनः तणाव कमी होईल. वैवाहिक साथीदाराचे सहकार्य
कर्कः शत्रू थंड पडतील. आर्थिक यश मिळवाल
सिंहः प्रगतीसाठी नवीन उपाय कराल. आर्थिक बाबतीत मोठे यश
कन्याः मानसिक गोंधळ कमी होईल जमीन जुमला व सर्व कामात यश
तुळः महत्त्वाच्या कामात भावंडांचे सौख्य मिळणे कठीण पण यशप्राप्त
वृश्चिकः चुकीच्या धोरणामुळे प्रगतीत अडचणी येतील
धनुः इतरांवर विसंबून न राहता स्वतःच्या कर्माकडे लक्ष दिल्यास यश
मकरः खर्च वाढले तरी सर्व कामात यशस्वी व्हाल
कुंभः कष्टाच्या मानाने फायदा खूप होईल.
मीनः कुटुंबात नाही पण समाजात मानसन्मान मिळेल