मेषः शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी कमी होतील सर्व कामात यश.
वृषभः अडचणी आल्या तरी महत्वाची कामे होतील
मिथुनः स्वकर्तृत्वावर पुढे याल, मानसन्मान योग
कर्कः धनलाभ योग, बौद्धिक क्षेत्रात उत्तम यश
सिंहः सामाजिक व राजकीय क्षेत्रात तुमचे वजन वाढेल
कन्याः जुन्या वस्तूंच्या विक्रीतून मोठा लाभ
तुळः कोणत्याही कामात मोठा फायदा पण कष्टाचे प्रमाण वाढेल
वृश्चिकः कायदेविषयक बाबी जपून हाताळा, निश्चित यश मिळेल
धनुः मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, हातून शुभ कार्य होतील
मकरः अफाट कार्यक्षमतेमुळे बौद्धिक क्षेत्रात यश तसेच मानसन्मान
कुंभः तुमच्यामुळे इतरांच्या जीवनाला चांगले वळण मिळेल
मीनः वैवाहिक बाबतीतील वाटाघाटी यशस्वी होतील, आरोग्य उत्तम राहील