मेषः आर्थिक बाबतीत उत्तम पण वादावादीत नुकसान
वृषभः जवळचे प्रवास आजूबाजूच्या लोकांमुळे मानसिक व्यग्रता वाढेल
मिथुनः एखाद्याच्या आगमनामुळे नव्या आजाराला निमंत्रण
कर्कः अभिनय गायन वादन यात प्रगती पण संशयी स्वभाव सोडा
सिंहः मशिनरीशी संबंध असलेल्यांनी कामावर जपून रहावे
कन्याः भाग्य उजळेल मानसन्मान व कीर्ती मिळेल
तुळः कर्जबाजारी होण्यापेक्षा आहे त्यात जपून राहा
वृश्चिकः सांपत्तिक दर्जा सुधारेल शिक्षणात प्रगती
धनुः नोकरी-व्यवसायात बदलीची शक्मयता पण ती लाभदायक ठरेल
मकरः आर्थिक बाबतीत सुधारणा काही बाबतीत आध्यात्मिक अनुभव
कुंभः धोकादायक जागेपासून सावध राहा
मीनः आर्थिक प्रगती अंगीकृत कार्यात यश वाहन सुख लाभेल