मेषः अनुभवावरून आत्मविश्वास वाढेल, सतर्क राहा.
वृषभः काही घटनांमुळे आलेले नैराश्य झटकून कामाला लागा
मिथुनः कामाच्या ठिकाणी वाद घालू नका. नुकसान होऊ शकते.
कर्कः मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी वादविवाद नको
सिंहः आत्मविश्वासाअभावी कामात उत्साह वाटणार नाही
कन्याः कोणीही उलट बोलले तरी दुर्लक्ष करा. हित होईल
तुळः परीक्षेची तयारी लक्ष देऊन केल्यास यश तुमचेच असेल
वृश्चिकः मीटिंग वगैरे महत्वाची बोलणी करताना नम्र स्वरात बोला
धनुः धैर्याने प्रसंग हाताळावा लागेल. कोणतीही घटना घडण्याची शक्यता
मकरः रूग्णांचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता, आरोग्य सांभाळा
कुंभः व्यापार वाढविण्यासाठी घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
मीनः घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल, वातावरण चांगले