मेषः नोकरी करणाऱयांना नवीन कामे करण्याची संधी मिळेल.
वृषभः इतरांना सावरण्यासाठी रजेवर जाणे धोकादायक ठरेल
मिथुनः विरोधी राजकारणात असाल तर बदनामीपासून सावध राहा
कर्कः वादावादी व गैरसमजामुळे काही महत्त्वाच्या व्यक्ती दूर जातील
सिंहः मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा तंत्रज्ञ इंजिनियर वगैरेंनी जपून रहावे
कन्याः स्थानपालट केले तर काही महत्त्वाचे मोठे बदल दिसून येतील
तुळः कधीतरी केलेले पुण्य चांगले यश देऊन जाईल, मानसिक समाधान
वृश्चिकः कष्ट चातुर्य व बुद्धीकौशल्याने अडचणीवर मात कराल
धनुः प्रसंगावधानामुळे कितीही संकटे आली तरी त्यातून मार्ग निघेल
मकरःअति स्पष्टवक्तेपणा नको.साहित्यिक, नाटय़कर्मी यांना प्रसिद्धी
कुंभः साडेसाती सुरु असल्याने जीवनाच्या वाटचालीस नवे वळण
मीनः नको त्या प्रकरणात अडकल्यामुळे कामाचा ताण वाढेल