मेषः कौटुंबिक सौख्य चांगले राहील सर्व कार्यात दैवी सहाय्य मिळेल
वृषभः परदेशी जाण्याची संधी अथवा परदेश व्यवहाराशी संबंध
मिथुनः भावंडांशी संबंध चांगले राहतील. चारचौघांवर छाप पडेल
कर्कः महत्त्वाच्या कामाच्या वेळीच अडचणी उद्भवतील
सिंहः वैवाहिक जोडीदाराकडून काहीतरी गोंधळ होण्याची शक्मयता
कन्याः पैसे जपून वापरा, खोटय़ा प्रति÷sला भुलू नका
तुळः काही बाबतीत गुढ शास्त्राचा आधार घ्यावा लागेल
वृश्चिकः श्रीमंत व आदरणीय व्यक्तीशी व्यवसायिक संबंध येतील
धनुः आर्थिक फायदा, वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षित कामे होतील
मकरः जन्मभूमीपासून दूर गेल्यास आर्थिक भाग्योदय होईल
कुंभः चारचौघात चर्चा होईल, असे काहीतरी करून दाखवाल मीनः आर्थिक बाब वगळता इतर बाबतीत शुभ दिवस