मेष: भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल, हाती घेतलेल्या कामात यश.
वृषभः परदेश किंवा तत्संबंधी कामात यश, खर्च वाढेल.
मिथुन: उद्योग व्यवसायात मानसन्मान व फायदा, दूरदृष्टीमुळे मोठे यश.
कर्क: गंभीर संकटावर मात कराल, प्रगतीच्या अनेक वाटा दिसतील.
सिंह: नवीन क्षेत्राचे ज्ञान मिळेल, थाटामाटात राहाल.
कन्या: मालमत्तेच्या कोणत्याही व्यवहारात उत्तम यश.
तुळ: चांगल्या व इतरांवर छाप पाडणाऱया कामामुळे प्रशंसा.
वृश्चिक: शिक्षण व आर्थिक बाबतीत उत्तम योग, समाजात मान मिळेल.
धनु: स्वतःच्या कर्तबगारीने नोकरी व्यवसायात अधिकार पद मिळेल.
मकर: कोणत्याही बाबतीत स्वतःला कमी लेखणे धोकादायक ठरू शकेल.
कुंभ: उत्पन्नाचे अनेक मार्ग दिसतील, पैशाचा संग्रह होईल. मीन: कोणताही नोकरी व्यवसाय करा मोठा फायदा होईल.