मेष: व्यवसाय विषयक इच्छा पूर्ण होतील, सर्व कामे संथगतीने होतील.
वृषभः जमीन जुमला, शेतीवाडी वाढविण्याच्या दृष्टीने उत्तम योग.
मिथुन: कष्टाचे फळ धनलाभात, भावंडांपासून वेगळे राहण्याचा प्रसंग.
कर्क: नोकरी उद्योगाला चालना मिळेल, डोळय़ाचे विकार त्रासदायक.
सिंह: लक्ष्मीयोग, प्रगतीच्या संधी येतील पण तापटपणा वाढेल.
कन्या: संघर्षकारी वातावरण, आरोग्यात बिघाड, खर्चात वाढ.
तुळ: धनलाभाचे प्रयत्न यशस्वी पण पेमप्रकरणात अपयश येईल.
वृश्चिक: नोकरीत अधिकार योग, वरिष्ठ मंडळी थंड पडतील.
धनु: कष्टाला श्रीमंतीची झालर लागेल, वाहन बिघाड, अपघात
मकर: भावंडांशी वितंडवाद, उष्णताविकारामुळे रक्तदोष.
कुंभ: सरकारी कामकाजात यश मिळेल, पतीपत्नीत मतभिन्नता.
मीन: मोठय़ा धनलाभाचे योग, आरोग्याच्या तक्रारी, किरकोळ त्रास.