मेषः अत्यंत व्यवहारी आणि अतिचिकित्सक माणसे भेटतील
वृषभः अकाउंटन्सी संदर्भातील सर्व कामात यश
मिथुनः देण्याघेण्याच्या व्यवहारावरून कौटुंबिक मतभेद
कर्कः तुमच्या महत्त्वाच्या वाटाघाटी अथवा कामात शेजाऱयांचा हस्तक्षेप
सिंहः आर्थिक व्यवहार योग्य ठेवल्याने ताळेबंद बरोबर जमेल
कन्याः कामाचे स्वरूप किरकोळ वाटले तरी ते नंतर अवघड वाटेल
तुळः वेळीच दखल न घेतल्याने कामाचा खर्च वाढेल
वृश्चिकः हिशोब पाहून मगच मित्र मैत्रिणीसाठी खर्च करा
धनुः नोकरी व्यवसायात आर्थिक गणित चुकणार नाही याची काळजी
मकरः देण्याघेण्याच्या अथवा हिस्सेदारी व्यवहारातून प्रवास रद्द
कुंभः पूर्वीचे काही हिशोब चुकीचे निघाल्याने मानसिक तणाव वाढेल
मीनः पैसा जरुर कमवा पण असलेला पैसा राखून ठेवण्याकडे लक्ष द्या