मेषः नोकरीच्या बाबतीत अनुकूल आर्थिक स्थिती उत्तम राहील
वृषभः राहत्या जागेत बदल होण्याची शक्यता विनाकारण फिरणे होईल
मिथुनः मंत्र तंत्र साधनेस अनुकूल विद्यार्जनातील अडचणी कमी होतील
कर्कः काही गोष्टी मनासारख्या होतील चंचलपणामुळे कामात दिरंगाई
सिंहः कुणालाही वाहन अथवा लीफ्ट देणे धोकादायक ठरेल
कन्याः कौटुंबिक सौख्य वैवाहिक जीवनात शुभ घटना व प्रवास
तुळः कोणत्याही संशयित प्रकरणात अडकू नका व्यसन, जुगार यामुळे हानी.
वृश्चिकः ऑनलाईन खरेदीत फसवणूक व आर्थिक फटका
धनुः आनंदी व्यक्तीच्या आगमनामुळे काही प्रमाणात वास्तूदोष कमी होतील
मकरः जे काम शुभ मोठे काम हाती घ्याल ते यशस्वी होईल
कुंभः अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग निघेल आरोग्य व मानसिक
मीनः कुणाचेही सहकार घेण्यास लाजू नका महत्त्वाची व मोठी कामे होतील