मेष: कर्तबगारीला प्रोत्साहन व मानसन्मान.
वृषभः कौटुंबिक सौख्यात वाढ, मौल्यवान वस्तूंची खरेदी.
मिथुन: मूळ कुंडलीत योग असल्यास आर्थिक फायदा.
कर्क: दुसऱयांच्या चुकीमुळे वाहन दुर्घटना योग.
सिंह: चोरीला गेलेली वस्तू परत मिळण्याची शक्यता.
कन्या: भावंडात वादावादी, तिऱहाईताचा हस्तक्षेप नको.
तुळ: कुपथ्यामुळे त्रास, आरोग्याच्या बाबतीत जपून राहा.
वृश्चिक: कागदपत्रातील चुकीमुळे मतभेदांना आमंत्रण.
धनु: कोर्ट प्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले.
मकर: योग्य बाजू पारखून मगच निर्णय घ्या.
कुंभ: आर्थिक भुलभुल्लैय्यामुळे पुंजी बरबाद होण्याची शक्यता.
मीन: मुक्या प्राण्यांची सेवा अथवा संवर्धन केल्यास भाग्य उजळेल.