मेष: नको ती कामे कराल. नोकरी व्यवसायात हुकुमशाहीचा अनुभव,
वृषभः कायदा व न्यायक्षेत्रात यश. अहंकार व परंपरा यात अडकू नका.
मिथुन: कर्मठ व पुराणमतवादी विचित्र व्यक्ती भेटतील.
कर्क: उद्योगधंद्यात प्रगती पण विवाहात अडथळे येतील.
सिंह: आर्थिक परिस्थितीला नजर लागेल, शत्रूत्त्व वाढेल.
कन्या: राजकीय खेळीमुळे बळीचा बकरा बनवतील सावध राहा.
तुळ: मंत्र विद्येत प्राविण्य मिळवाल पण त्याचा दुरुपयोग करू नका.
वृश्चिक: कष्टाच्या मानाने यश व प्राप्ती कमी.
धनु: व्यापार उद्योगात भरभराट पण कटू व छद्मी बोलण्यामुळे गैरसमज.
मकर: नैराश्येला वाव देवू नका अन्यथा कामे रखडतील.
कुंभ: प्रयत्न करूनही कोणतेही काम उशिराने होईल.
मीन: गूढ विद्येकडे कल राहील, धनलाभाचे योग.