मेषः आर्थिक हानी, फसवणूक, धोका यापासून सावध राहा.
वृषभः प्रत्येक कार्यात तुम्हाला अनेकांची मदत लाभेल.
मिथुनः तूर्तास परगावी जाण्याचे टाळल्यास फायदा होईल.
कर्कः सात्विक आहार सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहील.
सिंहः गरजवंतांना मदत केल्यास त्याचा फायदा तुम्हाला होईल.
कन्याः डोकेदुखी, अंगदुखी याकडे दुर्लक्ष करू नका.
तुळः अफवा पसरविणाऱयांवर विश्वास ठेवू नका.
वृश्चिकः आर्थिक हानी झाली तरी आशावादी राहा.
धनुः ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगती साधाल, सावधगिरी महत्त्वाची.
मकरः तुमच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त राहील, व्यसनांपासून दूर राहा.
कुंभः नोकरचाकर, वाहन वापरताना सावधानता बाळगा.
मीनः तुमची बुद्धिमत्ता पाहून सर्वजण हेवा करतील.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)