मेष: कर्ज प्रकरणापासून दूर राहा, अनावश्यक खर्च आवरा.
वृषभः संततीशी जरा जपून बोलल्यास चांगले, मित्रांकडून फसवणूक.
मिथुन: योग्य चातुर्य वापरलात तरच मोठी कामे होतील.
कर्क: काही बाबतीत मौन पाळणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.
सिंह: अग्नीभय, मेंदूविकार व किरकोळ अपघातापासून जपा.
कन्या: चुकीच्या बोलण्यामुळे वैवाहिक जीवनात गैरसमज.
तुळ: घाईगडबडीने मानसिक गोंधळ पण नोकरी व्यवसायात उत्तम.
वृश्चिक: व्यापार व शेतीवाडी यातून फायदा होईल, प्रेमप्रकरणात फसगत.
धनु: स्थावर व्यवहारात अडलेली कामे होतील.
मकर: वादविवाद टाळून गोडीगुलाबीने कामे करून घ्या.
कुंभ: प्राप्ती व खर्च यांचे गणित चुकेल त्यामुळे मनस्ताप.
मीन: अनेक कामे हातावेगळे होतील, आर्थिक बाबतीत उत्तम.