मेषः तणावातून मुक्त व्हाल, जीवनशैली बदला, आनंदी राहा.
वृषभः रागावर नियंत्रण ठेवून नुकसानीपासून स्वतःचा बचाव करा
मिथुनः पाहुण्यांच्या आगमनाने आर्थिक लाभ, कार्यरत क्षेत्रात संधी
कर्कः विद्याभ्यासातील दुर्लक्ष महागात पडेल, मनःपूर्वक काम करा.
सिंहः नवीन संकल्प आगामी काळात हितकर, पैशाचे योग्य नियोजन करा
कन्याः चांगल्या संधी चालून येतील, विचारपूर्वक लाभ घ्या, संशय नको
तुळः आरोग्याकडे लक्ष द्या, मसालेदार खाणे महागात पडेल
वृश्चिकः प्रिय व्यक्तीला वेळ द्या, नाराज करू नका, काळजी घ्या
धनुः घाबरून कोणताही निर्णय घेऊ नका. भीती सतावेल.
मकरः इतरांवर टीका करणे टाळा, जवळची व्यक्ती दुरावेल.
कुंभः आर्थिक व्यवहार सांभाळून का, स्वतःच करा, आळस टाळा
मीनः पैशांची चणचण जाणवेल. सांभाळून खर्च करा.