मेष: नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा.
वृषभः अतिविचाराने मानसिक शांती ढळेल, नेत्रदोष उद्भवतील.
मिथुन: संशयी आणि विचित्र वागणाऱया व्यक्ती भेटतील.
कर्क: खर्च वाढतील, आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
सिंह: कोर्ट प्रकरण असेल तर निकाल अनुकूल लागेल.
कन्या: व्यवसायात प्रगती होईल, आर्थिक लाभ होतील.
तुळ: सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा, इतर बाबतीत शुभ.
वृश्चिक: व्यर्थ वादावादी आणि गैरसमजांना वाव देऊ नका.
धनु: धनलाभ, प्रवास, जुन्या व्यक्तींची भेट होईल.
मकर: शत्रूंची भावना बदलेल, नोकरी व्यवसायात उत्कर्ष साधाल.
कुंभ: नको ते धाडस केल्याने नुकसानकारक ठरण्याची शक्यता.
मीन: तुमच्या मध्यस्थीमुळे सासरचे नुकसान टळेल.