मेष: जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण घेण्याची संधी मिळेल.
वृषभः महत्त्वाच्या कामासाठी वडिलांचा सल्ला आवश्य घ्या.
मिथुन: भावंडांच्या विचारांनाही किंमत द्या फायदा होईल.
कर्क: संपूर्ण दिवस महत्त्वाच्या उलाढालीत जाईल.
सिंह: रवी असल्याने मोठी कामे करून घ्या.
कन्या: वेल्डिंग व तत्सम अग्नि संबंधित वस्तूपासून काळजी घ्या.
तुळ: जागेचे व्यवहार रखडले असतील तर ते पूर्ण करून घ्या.
वृश्चिक: नोकरीत वरिष्ठ खूष राहतील, प्रमोशनची शक्यता.
धनु: कोणत्याही नोकरीचा कॉल आल्यास नकार देऊ नका.
मकर: पूर्वी केव्हातरी बोललेले शब्द खरे होतील.
कुंभ: जुन्या पुस्तकांमधून किंमती वस्तू बाहेर येतील. मीन: आर्थिक देवाण घेवाण कराल, बेफिकीर राहू नका.