मेष: अति सलगीमुळे प्रेमप्रकरणे निर्माण होण्याची शक्यता.
वृषभः गैरसमज निर्माण करणाऱयांपासून सावध राहा.
मिथुन: चांगल्या विचारांचा जीवनावर अनुकूल परिणाम होईल.
कर्क: प्रवास, लिखाण, पत्रव्यवहारात चांगले यश लाभेल.
सिंह: अनोळखी व्यक्तीपासून जरा सावध राहावे लागेल.
कन्या: आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, गुंतवणूक मात्र धोकादायक.
तुळ: इन्कमटॅक्स व इतर कायदेशीर बाबतीत सांभाळून राहा.
वृश्चिक: भाग्यबिंदू प्रभावी असेल तर मोठे धनलाभ होतील.
धनु: कागदपत्रातील गफलतीमुळे काहीतरी घोटाळे होतील.
मकर: व्यसनापासून दूर राहिल्यास हातून शुभ कार्ये घडतील.
कुंभ: अडथळे येऊ शकतील असे व्यवहार जपून करावेत.
मीन: मित्रमंडळींच्या बोलण्यातून महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होईल.