मेषः आर्थिक अडचणी दूर होतील, धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभः ध्यान, साधना व योगाचा फायदा, कामात-अभ्यासात लक्ष द्या.
मिथुनः आरोग्य बिघाडामुळे दिवस कंटाळवाणा, वाहय़ात खर्च टाळा.
कर्कः दीर्घ काळातील आजारातून मुक्तता होऊन समाधान लाभेल.
सिंहः उत्साही व ऊर्जावान असाल. कुटुंबात विशेष जागा मिळेल.
कन्याः अयोग्य व्यक्तीवर विश्वास हानीकारक, नवा प्रकल्प हाती घ्याल.
तुळः जुन्या मित्र मैत्रिणी भेटतील, नोकरदारांवर वरिष्ठ खुष असतील.
वृश्चिकः निष्काळजीपणा नको, मोठय़ांशी वाद नको.
धनुः इतरांना मदत कराल,दुसऱयांच्या आयुष्यातील लुडबूड महागात पडेल.
मकरः देवाण घेवाण करताना काळजी घ्या. गैरसमज दूर होतील.
कुंभः दिवसाची सुरूवात छान होईल, कामाचा व्याप वाढेल.
मीनः बऱयाच दिवसाची येणी वसूल होतील, योग्य व्यक्तीचा सल्ला उपयुक्त.