मेषः श्रीमंत मित्रमैत्रिणींच्या सहाय्याने आर्थिक कामे होतील
वृषभः सर्व काही तयार असूनही ऐनवेळी दुसरेच काहीतरी कराल
मिथुनः नेतृत्व व पुढारीपण, प्रसिद्धी मानसन्मान यादृष्टीने उत्तम दिवस
कर्कः पवित्र व आध्यात्मिक शक्ती वाढवा आर्थिकदृष्टय़ा भाग्यकारक
सिंहः भाऊबंदकी व भागीदारी तसेच कोर्ट मॅटर याबाबतीत यश मिळवाल
कन्याः मातुल पक्षाकडून काहीतरी फायदा होण्याची शक्मयता
तुळः नावलौकिक, शिक्षण, संपत्ती, संतती या दृष्टीने उत्तम अनुभव
वृश्चिकः जागा, दुकान, वास्तुविषयक बोलणे करण्यास चांगला दिवस
धनुः अंगच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी सहकार्य लाभेल
मकरः आर्थिक बाबतीत अडलेली कोणतीही महत्त्वाची कामे होतील.
कुंभः आत्मविश्वास प्रबळ असेल तर एखादे मोठे काम आज होईल
मीनः गेलेली नोकरी किंवा पद व प्रतिष्टय़ा मिळण्याची शक्यता