मेष: महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारात चांगले यश येईल.
वृषभः प्रेमप्रकरणे अथवा व्यसन यात गुंतणार नाही याची काळजी घ्या.
मिथुन: चुकीच्या नियोजनामुळे खर्च, कमाई यांचा ताळमेळ जमणे कठीण.
कर्क: उद्योग व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील.
सिंह: विवाह कार्याच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल, अडचणी कमी
कन्या: नोकर चाकर ठेवणार असाल तर कायदेशीर बाबी पाहा.
तुळ: नोकरी व्यवसायात भरभराटीचे योग, अनेक इच्छ पूर्ण होतील.
वृश्चिक: हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्ण करू शकाल.
धनु: कमिशन, लाच व इतर मार्गाने धनलाभाचे योग.
मकर: मंगलकार्यात यश पण अति विश्वास अंगलट येईल.
कुंभ: योग्य कामासाठी योग्य दिवस निवडा, यशस्वी व्हाल.
मीन: प्रवास गुंतवणूक व शिक्षण यांच्याशी संबंधित क्षेत्रात यश.