मेष: सर्व काही उत्तम, आर्थिक भरभराटीचे योग.
वृषभः संतती लाभ, भाग्योदय, आर्थिक प्रगती, मानसिक समाधान.
मिथुन: शिक्षणात प्रगती, गंभीर रुग्णाला जीवदान.
कर्क: भावंडांकडून महत्त्वाची माहिती मिळेल, लिखाणात यश.
सिंह: मधूर बोलण्याने महत्त्वाची कामे होतील, कठोरपणा सोडा.
कन्या: सर्व कामात यश, मानसन्मान पण दृष्टीदोषापासून सांभाळा.
तुळ: कर्ज काढून कार्यक्रम करू नका, अडचणी येतील.
वृश्चिक: व्यापार, उद्योगात फायदा, प्रेमप्रकरणात यश.
धनु: नोकरीत अपेक्षित बदल, स्थलांतराचे योग.
मकर: आर्थिक बाबतीत सुधारणा, इतरांना मदत करताना सावध राहा.
कुंभ: खोल पाणी, व्यसन यामुळे अडचणी येतील.
मीन: रूपवान व प्रेमळ व्यक्तीशी विवाह जुळण्याचे योग.